Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Drakshabag (द्राक्षबाग)

Drakshabag (द्राक्षबाग)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Bhi. Go. Bhujabal

Publisher: Continental Prakashan

Pages: 440

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Drakshabag (द्राक्षबाग)

द्राक्षबाग - फळराणी.... आज जगभरात सुमारे ५६ प्रकारची फळे लागवडीखाली आहेत. यात जागतिक विस्तार क्षेत्र उत्पादन उपयोग यामध्ये द्राक्षाचा पहिला क्रमांक लागतो. द्राक्ष उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. या पुस्तकातील द्राक्ष लागवडीचा इतिहास, द्राक्षाला लागणारे हवामान, जमीन, द्राक्षाच्या जाती, लागवड, त्यांवर पडणारे रोग, कीड या विषयांवरची बहुमोल माहिती द्राक्ष बागाईतदार मित्रांना नक्कीच उपयोगी ठरेल. वाईन निर्मिती, बेदाणे निर्मिती या व्यवसायांसंबंधीची बहुमोल व उपयोगी माहिती हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवते.
सुबोध शैलीतील भरगच्च तपशील, सुबक आकृत्या, छायाचित्रे यांमुळे १९८५ सालचे महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते हे पुस्तक ११व्या आवृत्तीत द्राक्ष बागाईतदार मित्रांचे जीवन अधिक संपन्न करेल.....

लेखक: डॉ.भी.गो. भुजबळ 

View full details