Akshardhara Book Gallery
Drushti Aarogyakrantichi ( दृष्टी आरोग्यक्रांतीची )
Drushti Aarogyakrantichi ( दृष्टी आरोग्यक्रांतीची )
Couldn't load pickup availability
Author: Atul deulgaonkar
Share
Publisher: Sadhana Prakashan
Pages: 214
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
दृष्टी आरोग्यक्रांतीची
ग्रामीण भागातील एक विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी काय करता येईल, यावर सक्रिय होतो. त्या दृष्टीने विविध उपक्रम आखतो. त्यातूनच पुढे ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’, ‘महिला बचतगट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ असे उपक्रम साकारतात. त्या स्थानिक ‘भारतवैद्य’ उपक्रमातूनच पुढे राष्ट्रीय पातळीवर ‘आशा’ साकारते. ‘व्यवस्थेसाठी माणूस नाही, तर माणसासाठी व्यवस्था’ हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. शशिकांत अहंकारी आजन्म प्रयत्नशील राहिले. ग्रामीण आरोग्यात सुधारणा घडवण्यासाठी नवी दृष्टी देणारा त्यांचा जीवन प्रवास हृद्य तर आहेच, पण अनुकरणीयही आहे. - वीणा गवाणकर
प्रकाशक : साधना प्रकाशन
