Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Dubai To Karachi (दुबई ते कराची)

Dubai To Karachi (दुबई ते कराची)

Regular price Rs.517.50
Regular price Rs.575.00 Sale price Rs.517.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: S. Hussain Zaidi

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 384

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:Dr. Aasha Bhagwat

Dubai To Karachi (दुबई ते कराची)

राजापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ?
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या साखळीनंतर दाऊद इब्राहिम भूमिगत झाला. पुढे याकुब मेननला फाशीची शिक्षा झाली, परिणामी मुंबईतील माफिया जगतात रक्तरंजित फाळणी झाली. त्यानंतर दाऊद इब्राहिमचे काय झाले? तो सध्या कुठे आहे? हे प्रश्न विचारले जात असताना एस. हुसेन झैदींचा उत्कंठावर्धक तपास त्यांना कराचीत घेऊन जातो. तिथे दाऊद आता किंग मेकर बनला आहे.
कराची किंबहुना पाकिस्तानच्या खिळखिळ आझालेल्या अर्थव्यवस्थेला आणि
अराजकतेच्या राजकारणाला टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक ठरला आहे आणि हेच वास्तव आहे.

लेखक: एस.हुसेन झैदी 
अनुवाद: डॉ.आशा भागवत 
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन 

View full details