(Du)vartanacha Vedh ( (दु) वर्तनाचा वेध) By Subodh Jawadekar
(Du)vartanacha Vedh ( (दु) वर्तनाचा वेध) By Subodh Jawadekar
Share
Author:
Publisher: Majestic Publishing House
Pages: 252
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
(Du)vartanacha Vedh ( (दु) वर्तनाचा वेध)
Author : Subodh Jawadekar
Category : Manas shastra
माणस हट्टीपणा का करतात ? जातीभेद का पाळतात? खोट का बोलतात ? काही माणसं क्रूर असतात तर काही जात्याच प्रेमळ, असं का? कुणी व्यभिचारी, कुणी लबाड, कुणी स्वार्थी, पण दुसऱ्यांसाठी झिजणारी माणसही असतात ही प्रवृत्ती जन्मजात असते का ? माणस सौंदर्यावर का भाळतात? कुणाला संगीताच वेड तर कुणी थेट औरंगजेब ! काही थोडे असामान्य प्रतिभावान असतात. कुठून येते सर्जनशीलता त्यांच्यात ? माणस पोर्न का बघतात ? अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला पुरुषाना का आवडत? स्त्रिया व पुरुष वेगळ्या प्रकार विचार करतात का? या आणि अशाच प्रश्नांचा मेंदूविज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध.