Dynocha Disco Ani Itar Katha ( डायनोचा डिस्को आणि इतर कथा )
Dynocha Disco Ani Itar Katha ( डायनोचा डिस्को आणि इतर कथा )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 56
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सापाला एका घरात घुसून आत काय चालतं ते अनुभवायचं होतं. ते त्याने कसं पार पाडलं, आणि त्या घरातून तो सहीसलामत सुटून कुठे गेला.... शृंगें कुटुंबाच्या रात्रीच्या सहलीतील गमती जमती ... लीली नावाच्या मांजरीने तिने मत्स्यालयाला दिलेल्या भेटीने घातलेला धुमाकूळ.... हरीची अनेक दिवस न थांबलेली पोपटपंची..... अशा अनेक मजेदार गोष्टी या पुस्तकात वाचाल...
या पुस्तकाचे लेखक :- विद्या डेंगळे प्रकाशक :- दिलीपराज प्रकाशन प्रा. लि .