Akshardhara Book Gallery
Ek Hoti Maya (एक होती माया)
Ek Hoti Maya (एक होती माया)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anant Sonawane
Publisher: Mehta Publishing House
Pages: 182
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Ek Hoti Maya (एक होती माया)
ताडोबाच्या राणीची नाट्यमय जीवनकहाणी
ताडोबाच्या निसर्गरम्य अरण्यात, एक वाघीण जन्माला आली - माया. लहानपणीच्या तिच्या खेळकर दिवसांपासून ते जंगलाची अनभिषिक्त राणी होईपर्यंत, मायाचं आयुष्य हे यशापयश, संघर्ष आणि जीवाच्या आकांताने भरलेल्या लढायांचं होतं.
तिनं आपल्या अधिवासावर अत्यंत आक्रमकपणे आणि ताकदीने राज्य केलं.
आपल्या बछड्यांना वाढवताना तिनं अनेक संकटांना सामोरं जात, जबरदस्त संघर्ष केला.
तिच्यावर आधारित या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
जो कोणी मायाला पाहू शकला, त्याच्या | मनावर तिची मोहिनी कायम राहिली. पण... माया मात्र अचानक गायब झाली; ती कुठलाही ठसा न ठेवता.
तिचं गायब होणं आजही एक गूढच आहे...!
लेखक: अनंत सोनवणे
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
