Skip to product information
1 of 2

Ek Jhunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी)

Ek Jhunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 172

Edition: 2023

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Ek Jhunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी) 

एक झुंज गोंगाटाशी
भारतात ध्वनिप्रदूषणाविरुद्धच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कार्यकर्त्याच्या आठवणी
हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषनाशी नाही अतिक्रमण करणाऱ्या आणि जमिनी बालकावणाऱ्या लॅन्डमाफिया
राजकारणी, उद्योजक, अन नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनीप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकच रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी - एक झुंज गोंगाटाशी

ISBN No. :9789395483711
Author :Yashwant Oak
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :172
Language :Marathi
Edition :2023
View full details