1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Ek Kali Don Pan ( एक कळी दोन पान )
Ek Kali Don Pan ( एक कळी दोन पान )
Regular price
Rs.396.00
Regular price
Rs.440.00
Sale price
Rs.396.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 281
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
चहा ! जगातील दोन नंबरचं पेय.... पहिला नंबर अर्थात पाण्याचा . पावणे पाच हजार वर्षांपासून मानवजात चहा पितेय, त्याला लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्धं लढतेय.... अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगलेली कादंबरी आहे. जगभरात पैदास होणाऱ्या चहापैकी ८० टक्के चहा पिकवणाऱ्या भारतातल्या चहामळ्यांतील संघर्षाची संवेदनशील कादंबरी....
या पुस्तकाचे लेखक :- डॉ . अलका कुलकर्णी , प्रकाशक :- रोहन प्रकाशन
