Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ek Tarana.... Amrutachya Nave (एक तराना... अमृताच्या नावे)

Ek Tarana.... Amrutachya Nave (एक तराना... अमृताच्या नावे)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Uma Trilok

Publisher: Anubandh Prakashan

Pages: 64

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Asmita Kulkarni

एक तराना... अमृताच्या नावे

किती तरी काळ उत्कट प्रेमाची अनुभूती घेऊनदेखील उदासी, वेदना, एकटेपणा यांनी घेरलेली अमृता... आयुष्याच्या दीर्घ प्रवासात निराशा, अस्वस्थता आणि दुःख यांना का बरं अमृताने जिवापाड जोजवलं होतं? जीवनाचं सौंदर्य पुरेपूर ओळखलेल्या अमृताच्या जगण्यात सदैव एक निराशा डोकावत राहते. जगण्यातला उत्कटपणा, प्रेमाचा बहर, सौंदर्यदृष्टी या सगळ्यांपलीकडे ओंजळीत न सामावणारं काहीतरी अमृताच्या शब्दांतून व्यक्त होऊ पाहतं. खरं म्हणजे अमृताने आपल्या जखमी झालेल्या पायांनी नवीन वाटा, नवे आयाम शोधून काढले आणि त्यावरून ती चालतही राहिली... कदाचित तिची तहान इतकी तीव्र, इतकी प्रबळ होती की ती तिच्या वैयक्तिक गोष्टींच्याही पलीकडे पाहू लागली होती...

लेखक. उमा त्रिलोक 
अनुवादित लेखक. अस्मिता कुलकर्णी 
प्रकाशक. अनुबंध प्रकाशन 

View full details