Akshardhara Book Gallery
Eka Dishecha Shodh + Yudha Nakaranare Jag (2 Anmol Grantha)
Eka Dishecha Shodh + Yudha Nakaranare Jag (2 Anmol Grantha)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sundeep Waslekar
Publisher: Rajhans Prakashan
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
Eka Dishecha Shodh + Yudha Nakaranare Jag (2 Anmol Grantha) By Sundeep Waslekar
Eka Dishecha Shodh (एका दिशेचा शोध)
भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे.
जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत.
जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणाऱ्या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे.
एका दिशेचा शोध.
+
Yudha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्ध मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
