Akshardhara Book Gallery
EKA GAICHE RAMAYAN (एका गाईचे रामायण)
EKA GAICHE RAMAYAN (एका गाईचे रामायण)
Couldn't load pickup availability
Author: Uday Joshi
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
EKA GAICHE RAMAYAN (एका गाईचे रामायण)
गजानन गुरुजींना एक यजमान गोदानात खरीखुरी गाय देतो. गुरुजी सहनिवासाच्या अंगणात गाईला आणतात आणि मग काय रामायण होते ते 'एका गाईचे रामायण' या कथेत वाचायला मिळेल. इन्स्पेक्टरच्या पिंडाला कावळा काही शिवत नाही. पिंडाला कावळा शिवावा म्हणून काय काय प्रयत्न होतात, ते 'पिंड, इन्स्पेक्टर आणि कावळा' या कथेत बघायला मिळेल. चिंचेच्या झाडावरचे भूत झपाटते आणि मग भूत उतरवताना काय धमाल होते ते 'भूत चिंचेच्या झाडावरचे' मध्ये अनुभवायला मिळेल. स्मशानात कुणी सहनिवास बांधतात का, साठे, कुलकर्णी आणि मित्रपरिवार जेव्हा असा धोका पत्करतात, तेव्हा काय होते... 'स्मशान सहनिवास' या कथेत कळेल...'पुरस्कार', 'घारुअण्णांचा विनयभंग', 'डोहाळे', 'जागा झालेला यम झोपी गेला' या कथाही आनंद देतील असा विश्वास आहे.
लेखक: उदय जोशी
