Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

EKA JANGALACHI GOSHTA (एका जंगलाची गोष्ट)

EKA JANGALACHI GOSHTA (एका जंगलाची गोष्ट)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: AMIT BAVISKAR

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 67

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

EKA JANGALACHI GOSHTA  (एका जंगलाची गोष्ट)

कुण्या एका जंगलाची वाचा एक गोष्ट 
होता एक मिकू आणि खूप सारे मित्र 
जंगल होतं खूप सुंदर, घनदाट भरलेलं 
माणसाच्या त्रासाने फार फार वैतागलेलं 
शिकार आणि फिरायला माणूस आत येत होता 
जंगलतोड करून मात्र घर त्यांचं बळकावत होता 
राजा हरले मंत्री हरले, काय करावं कळत नव्हतं 
मिकू आणि मित्रांचं उपाय शोधूच ठरलं होतं 
शोधता शोधता एके दिवशी फुई भेटला मिकूला 
आकाशातल्या दुनियेची गंमत कळली सगळ्यांना 
मग ठरलं आकाशी जायचं
वेगळं घर वेगळा ग्रह त्यावरच राहायचं
सुरू झाले प्रयत्न तिथवर जायचे 
कुणी हो कुणी नाही शेवटी ठरले एकदाचे
अशी ही गोष्ट मिकू आणि मित्रांची 
कोण जाणार कोण राहणार गंमत अशी जंगलातली...

लेखक: अमित जंगलाची गोष्ट 
चित्रकार: प्रतिक जाधव 

View full details