1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Ekasobisa Hari Patti Launga Ani Mi (एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी)
Ekasobisa Hari Patti Launga Ani Mi (एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Sangita Arbune
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 150
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी
हे लेखन मराठी संस्कृती, प्रादेशिक भाषा आणि गावजीवनाचे जिवंत दस्तऐवज आहे. लेखिकेच्या अनुभवातून स्त्रीसुलभता दिसते, पण स्त्रीस्वातंत्र्याचा आक्रोश नाही. स्त्री-पुरुष नात्यांतील बदल, भावना आणि बोलीभाषेतील वैविध्य या लेखनात सहजपणे व्यक्त झाले आहे. वाचकाला नॉस्टॅल्जिक करणारा हा निर्मळ आणि सुंदर लेखन-आविष्कार आहे.
लेखक. संगीत अरबून
प्रकाशक. शब्दालय प्रकाशन
