Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ekonisavi Jat (एकोणिसावी जात)

Ekonisavi Jat (एकोणिसावी जात)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahadev More

Publisher: Mehta Publishing House

Pages: 158

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

एकोणिसावी जात

ग्रामीण कथा व कांदबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी. अठरापगड जातींच्या पंक्तीत 'मोटार लायनी'तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साऱ्या तपशिलांनिशी वाचकांसमोर उभं केलं आहे. मुळात हे धगधगीत जीवनानुभवांचं चित्रण आहे. अनुभव घेण्यातील उस्फूर्तपणा, रोमॅन्टिक वृत्ती, अभिव्यक्तीतील ताजेपणा आणि अत्यंत ओघवती, चित्रदर्शी शैली यांमुळे या कादंबरीतील वास्तव काळजाला भिडतं...

लेखक. महादेव मोरे 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details