Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ethiopiyi Suras Katha (इथिओपियी सुरस कथा)

Ethiopiyi Suras Katha (इथिओपियी सुरस कथा)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Umesh Kadam

Publisher: Mehta Publishing House

Pages: 160

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

इथिओपियी सुरस कथा

'इथिओपिया' सारखा निसर्गसुंदर व सुखद थंड हवेचा देश साऱ्या आफ्रिकेत पाहायला मिळणार नाही. तिथले लोक काहीसे उजळ, नाकेले नि देखणे आहेत. तिथल्या लोकांच्या वागण्यात नम्रपणा असला, तरी ते काही अंशी स्वाभिमानीदेखील आहेत. कोणत्याही युरोपियी महासत्तेला इथिओपिया येथे आपली वसाहत करता आली नाही. 'मानवजातीचा उगम इथिओपियामध्ये झाला' असा दावा इथिओपिया करते आणि त्याला मानववंशशास्त्रज्ञ दुजोरा देतात. आजही तिथे काही भागांत आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत. इथिओपियी संस्कृती इतर आफ्रिकी संस्कृतीपेक्षा खूप वेगळी आहे. या कथासंग्रहातील कथांमध्ये इथिओपियी संस्कृतीची झलक वाचकांना अनुभवायला मिळेल. सत्यघटनांना कल्पिताची जोड देऊन साकारलेल्या ह्या कथा निखळ वाचनानुभव देणाऱ्या आहेत. 

लेखक. उमेश कदम 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details