Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

FINLANDACHYA VARGATUN (फिनलंडच्या वर्गातून)

FINLANDACHYA VARGATUN (फिनलंडच्या वर्गातून)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Renu Dandekar

Publisher: Suresh Agency

Pages: 114

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

FINLANDACHYA VARGATUN  (फिनलंडच्या वर्गातून)

..आणि चिखलगावहून आम्ही उत्तर युरोप
खंडातील फिनलंड नावाच्या एका नॉर्डिक स्वतंत्र देशात पोहोचलो. लाखो तळ्यांचा, दाट गर्द झाडीचा, निळ्या आकाशाचा हा सुंदर देश! खरा हेतू होता तो तिथली शिक्षणप्रणाली पाहणं.
माझ्या नजरेतून मी भरभरून पाहत होते, प्रश्न विचारत होते, बोलत होते, ऐकत होते आणि ते सारं ‘फिनलंडच्या वर्गातून' या पुस्तकामध्ये व्यक्त झालं. डे-केअर सेंटर ते विद्यापीठ, हेलसिंकी या राजधानीतील उडी ग्रंथालय - जेवढं पाहता येईल तेवढं पाहिलं.
जगातली सर्वश्रेष्ठ शिक्षणप्रणाली पाहताना जाणवलं- सगळं सगळंच वेगळं. वर्गातून जाणवलं की, उत्सुकता, जिज्ञासा यांतून मुलांना सृजनाचा, नवनिर्मितीचा आनंद देणारी ही भूमी आहे. म्हणूनच वर्गातून बाहेर पडल्यावर इथली मनं या देशाला 'जगातील सर्वांत आनंदी देश' ही उपाधी मिळवून देतात. या पुस्तकातून तुम्हांला हा आनंद मिळेल.

लेखक: रेणू दांडेकर 

View full details