1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Focus (फोकस)
Focus (फोकस)
Regular price
Rs.269.10
Regular price
Rs.299.00
Sale price
Rs.269.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Daniel Goleman
Share
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 288
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Asha Kavathekar
Focus फोकस
आजच्या सतत लक्ष विचलित करणाऱ्या युगात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता हीच खरी सुपरपॉवर आहे.
फोकस या पुस्तकात डॅनियल गोलमन एकाग्रतेमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगतात. आपण
जर आपला फोकस योग्य पद्धतीने विकसित केला तर, आपली नेतृत्वकौशल्ये, कार्यक्षमता आणि कामाचं
मिळणारं समाधान, एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो. आजच्या बदलणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या
जगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठीही तीक्ष्ण एकाग्रता आवश्यक आहे. ती कशी
विकसित करायची, याचं सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे.
लेखक : डॅनियल गोलमन
अनुवाद : आशा कवठेकर
