Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

For Tendencies (फोर टेंडन्सीज चार प्रवृत्ती )

For Tendencies (फोर टेंडन्सीज चार प्रवृत्ती )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Greychain Rubin

Publisher: MyMirror Publishing House

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

फोर टेंडन्सीज 
चार प्रवृत्ती 

नियमपालक ? बंडखोर ? प्रश्नकर्ते ? उपकारकर्ते? तुम्ही यापैकी कोण आहात ?

 प्रत्येक व्यक्ती या चार व्यक्तिमत्त्व प्रकारांपैकी एका प्रकारात बसतेच. आणि आपण कोणत्या प्रवृत्तीत मोडतो हे ओळखलं, तर आपण अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला समोरच्याची प्रवृत्ती समजली तर त्याला कसं हॅन्डल करावं हेही आपल्याला लक्षात येतं.

माणसाची प्रवृत्ती ही त्याच्या वर्तनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकत असते. त्यामुळे या चार प्रवृत्तींच्या संरचनेचा उपयोग केल्यास आपण अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो, वेळेत काम पूर्ण करू शकतो, ताणतणाव कमी करू शकतो आणि अधिक परिणामकारकपणे काम करू शकतो.

स्वतःची आणि इतरांची प्रवृत्ती ओळखणं का उपयुक्त ठरतं चार प्रवृत्तींची प्रश्नमंजुषा (टेस्ट) प्रत्येक प्रवृत्तीच्या कमतरता आणि बलस्थाने कोणत्याही प्रवृत्तीच्या व्यक्तीला (पती, पत्नी, बॉस, सहकारी, कर्मचारी) हाताळण्याच्या ट्रिक आपल्या प्रवत्तीनुसार योग्य करिअर कसे निवडावे ? आपल्या मुलांची प्रवृत्ती ओळखून त्यांना कसे हॅन्डल करावे ?

लेखक :ग्रेचेन रुबीन 
प्रकाशन : मायमिररर पब्लिशिंग हाऊस 

View full details