Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Gadkille Ani Mi ( गडकिल्ले आणि मी )

Gadkille Ani Mi ( गडकिल्ले आणि मी )

Regular price Rs.899.00
Regular price Rs.999.00 Sale price Rs.899.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Sangram Indore

Publisher: Marathidesha Foundation

Pages: 304

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:'---

गडकिल्ले आणि मी

छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून "गडकिल्ले आणि मी" हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. 

प्रकाशक : मराठीदेशा फाऊंडेशन 

View full details