Skip to product information
1 of 2

akshardhara

Aani Mi Police Zalo (आणि मी पोलीस झालो)

Aani Mi Police Zalo (आणि मी पोलीस झालो)

Regular price Rs.50.40
Regular price Rs.56.00 Sale price Rs.50.40
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेखक किशोर बोर्डे यांनी या ललितवजा कथासंग्रहात पोलीस तपास व त्याचा भाग म्हणून गुन्ह्यांची उकल करताना निर्माण झालेले पेचप्रसंग त्यांच्या कथेचे विषय आहेत. चिंतनपर तत्त्वज्ञान, उपदेश, वैचारिक मंथन, समाजाच्या हितासाठी धडपडत असणारे काही विषय आत्म चिंतनात्मक स्वरूपात येथे मांडले आहेत. सर्व कथा पोलीस यंत्रणेतील गुन्ह्यांचा तपास स्वरूपातल्या असल्यातरी काही कथा मानवी संवेदनांना वलय प्राप्त करून देणाार्‍या आहेत. तर काही कथांमधून मानवी वृत्ती-प्रवृत्तींच्या संदर्भात विशेष भाष्य आलेले आहे. काही कथा या ग्रामीण भागातील घटना, चालीरीती, अंधश्रद्धा याविषयी कथानक घेऊन येतात.
ISBN No. :9789387943049
Author :Kishor Kishanrao Boarde
Publisher :Gamabhana Prakashan
Binding :Paperback
Pages :112
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details