Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Ganara Beduk (गाणारा बेडूक)

Ganara Beduk (गाणारा बेडूक)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Renu Dandekar

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 23

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Ganara Beduk (गाणारा बेडूक)

मित्रांनो, पुस्तक तुमच्यासाठीच आहे. पण हे शब्द मात्र तुमच्या आई- बाबांसाठी आहेत. आता दोघांनाही प्रश्न पडला असेल म्हणजे काय? बघा हं, बरेच
वेळा आपल्याला पुस्तक वाचायला दिलं किंवा आपण घेतलं, तर आपण पालकांना म्हणतो, माझं पुस्तक वाचून झालं किंवा मी पुस्तक वाचून टाकलं. पुस्तक वाचून झाल्यावर पुढे काय घडतं? त्याचा परिणाम काय होतो? आपण कधी त्याचा विचार करत नाही किंवा लक्षात घेत नाही. यामध्ये तुम्हाला पुस्तक वाचून, म्हणजे त्यातली गोष्ट वाचून झाल्यावर खाली काही काम करायला दिलंय. ज्यामुळे पुस्तकातून एक छान पुस्तक तयार होईल.

लेखक: रेणू दांडेकर 

View full details