Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gandhi Vinoba Patravyavhar (गांधी विनोबा पत्रव्यवहार)

Gandhi Vinoba Patravyavhar (गांधी विनोबा पत्रव्यवहार)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: V.Pra .Divaan

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 96

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

गांधी विनोबा पत्रव्यवहार 

आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधींच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे वारसदार मानले जातात. गांधीजींनाच तसे वाटे. पण विनोबा आणि गांधीजी यांच्यात काही मूलभूत फरक आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजेत. आपली इच्छा असेल तर या फरकाला आपण गांधीवादाचा विकास म्हणू शकू किंवा आपण या फरकाला गांधीवादाचा ऱ्हास व अधःपात मानू. पण या घटनेचे निर्लेप मनाने विवेचन करायचे तर असे म्हणणे भाग आहे की, दोघांच्या मूलभूत भूमिकेतच फरक आहे.

                               -नरहर कुरुंदकर

संकलन : वि.प्र.दिवाण 
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन 

View full details