Akshardhara Book Gallery
Gandhiji : Vasahatvad Virodhapasun Vibhajanvad Virodhaparyant (गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत)
Gandhiji : Vasahatvad Virodhapasun Vibhajanvad Virodhaparyant (गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Alim Vakil
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 352
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Gandhiji : Vasahatvad Virodhapasun Vibhajanvad Virodhaparyant (गांधीजी : वसाहतवाद विरोधापासून विभाजनवाद विरोधापर्यंत)
माणूस इथून तिथून सारखाच चांगला किंवा वाईट किंवा चांगला वाईट कुठल्याही धर्माचे वेष्टन लावा, नाहीतर काढा. गांधीजींनी म्हटले होते 'धर्म' हा वृक्ष आहे. या धर्माला फुटलेल्या फांद्या म्हणजे सर्व धर्म होत. माणूस कुठल्याही धर्माचा असला, त्याला त्या धर्माची माहिती नसली तरी धर्म शुभ करणाऱ्याची, नीतीने वागणाऱ्याची, न्यायाची चाड असणाऱ्याची चिंता वाहतो हे त्याला अवश्यमेव कळते. राजकारण करणाऱ्यांनाही हे माहित असते. परंतु त्याबरोबर हेही माहित असते की, माणसाला श्रेष्ठपणाचे आकर्षण असते. राजकारणी याचा फायदा घ्यायला टपलेले असतात. या बरोबरच माणसात सहानुभूती, सहकार्य एकमेकांचा आदर करण्याची प्रवृत्ती असते जी माणसातील अहंभावावर अंकुश ठेवते. या प्रवृत्तीला चेतविण्याचे कार्य गांधीजींनी केले.
लेखक: अलीम वकील