Gaonkhori ( गावखोरी )
Gaonkhori ( गावखोरी )
Share
Author:
Publisher:
Pages: 308
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Gaonkhori ( गावखोरी )
Author : Ashok Pawar
बेलदार समाजाच्या पराकोटीच्या अभावग्रस्ततेचे आणि दारिद्र्य दुःखाची, प्रस्थापित समाजाच्या नाडवणूकीची, आज इथे तर उद्या तिथे अशा फिरस्त्या पालसंस्कृतीची हृदय हेलावणारी करूण चित्रे या कादंबरीत आहेत. त्याचबरोबर बेलदार समाजातील स्त्री शोषणाची अस्वस्थ अशी गडदचित्रे आहेत. जी दुःखद आणि मन विषण्ण करणारी आहेत. या कादंबरीत दोन दशकातील समता चळवळीबरोबर संविधानमूल्यांच्या चर्चेचे, जातीय-धार्मिक- अस्मिता रंगांचे विविध ‘आवाज’ ध्वनीत झाले आहेत. आत्मपर आणि संवादशैलीतून घडविलेले हे भटक्या समाजाचे शोकांतकथन आहे. ‘हे स्वातंत्र्य कोणत्या हरामखोरांनी गाभडवलं रे’ असा प्रश्न उपस्थित करणारी ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.
It Is Published by : Lokvangmay Grih Prakashan