1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Gatha Sangharshachi (गाथा संघर्षाची)
Gatha Sangharshachi (गाथा संघर्षाची)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dadabhau Gavde
Publisher: Sakal Prakashan
Pages: 300
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गाथा संघर्षाची
एच. ए. कामगारलाढ्याची यशोगाथा
लेखक: दादाभाऊ गावडे
अरुण बोऱ्हाडे यांच्यातला माणूस आणि माणूसपणाची बांधिलकी,
जडणघडण, कर्तव्याची एकनिष्ठ जाणीव व त्यापोटी केलेला संघर्ष,
औद्योगिक क्षेत्रातीलया अन्य कामगार संघटनांच्या जटिल प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी दिलेले योगदान व एच. ए. कंपनीच्या लढ्यासाठी
औद्योगिक क्षेत्रातल्या अन्य संघटनांचे मिळवलेले पाठबळ,
या साऱ्यांची तपशीलवार उकल 'गाथा संघर्षाची' या संकलनातून होते.
संपादन : अनुश्री भागवत
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
