1
/
of
2
Akshardhara Book Gallery
GATTI SHABDANCHI (गट्टी शब्दांची)
GATTI SHABDANCHI (गट्टी शब्दांची)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: NILIMA GUNDEE
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 68
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: ---
गट्टी शब्दांची
डॉ. नीलिमा गुंडी यांचे 'गट्टी शब्दांची' हे पुस्तक म्हणजे भाषेवर आधारित गंमतगोष्टी आहेत. त्यात प्रत्येक गोष्टीनंतर शब्दांगण आहे. त्यात भाषेला जोडून येणारे विविध स्वरूपाचे कल्पक उपक्रम आहेत. भाषा ही एका विस्तारत जाणाऱ्या वर्तुळासारखी मुलांचे भावविश्व वाढवत नेत असते. त्यासाठी यात भरपूर सामग्री आहे. 'हसतखेळत शिकू या भाषा!' असा मंत्र जणू ती मुलांना देत आहे. मुलांनो, तुम्ही या पुस्तकाशी नक्कीच गट्टी कराल !
लेखक : डॉ नीलिमा गुंडी
प्रकाशन : विश्वास प्रकाशन
