1
/
of
2
akshardhara
Dharansukta Chya Ruchya ( धरणसूक्त च्या ऋचा )
Dharansukta Chya Ruchya ( धरणसूक्त च्या ऋचा )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पश्चिमात्य वाड्मयामध्ये रशियन साहित्याने माझ्या मनाचा मोठा कब्जा घेतला आहे. तसा कब्जा या कादंबरीतील ऑपरेटर संपतच्या मृत्यूच्या प्रसंगापासूनच घेतला आणि पुढे संपूर्ण कादंबरी वाचतांनाही तो तसाच राहिला. सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये मला अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अॅंड द सी या कादंबरीसारखी कादंबरी वाचत असल्यासारखे वाटले. पण मी जसजसा पुढे वाचत गेलो तसतसा मला रशियन कादंबरीकार दोस्तोवस्की चे साधर्म्य वाटत गेले. माणसांची सुखदु:खांची सखोल वर्णने रशियन वाड्मयामध्ये इंग्रजी वाड्मयापेक्षा जास्त टोकदारपणे येतात. त्याच्या तोडीची वर्णने या धरणसूक्त कादंबरे मध्येही येतात.
;खांची
Author | :Hemant Potdar |
Publisher | :Gaurav Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :GAU0003 |

