Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gautam Buddhache Charitra (गौतम बुद्धाचे चरित्र)

Gautam Buddhache Charitra (गौतम बुद्धाचे चरित्र)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: K. A. Keluskar

Publisher: Vinimay publication

Pages: 199

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

गौतम बुद्धाचे चरित्र

गुरुवर्य केळूसकर हे मराठीतील आद्य चरित्रकार होते. त्यांनी ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली’, ‘गौतम बुद्धाचे चरित्र’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘तुकाराम महाराजांचे चरित्र’ यांसारखी अनेक पुस्तके लिहिली तसेच सात उपनिषदांचे मराठीत भाषांतर केले. ते उपनिषदांचे थेट संस्कृतवरून मराठीत भाषांतर करणारे पहिले ब्राह्मणेतर होते. त्यांच्या लेखनात सत्यनिष्ठा, चिकित्सक दृष्टिकोन आणि माहितीची पडताळणी दिसून येते. ‘गौतम बुद्धाचे चरित्र’ या ग्रंथाला पुरस्कार मिळाला आणि त्याचा प्रभाव धर्मानंद कोसंबी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाला. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आयुष्यभर ज्ञानार्जन, सामाजिक कार्य आणि गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी योगदान दिले.

लेखक. कृष्णराव अर्जुन केळुसकर 
प्रकाशक. विनिमय पब्लिकेशन 

View full details