Gav - Gada ( गाव-गाडा )
Gav - Gada ( गाव-गाडा )
Regular price
Rs.184.50
Regular price
Rs.205.00
Sale price
Rs.184.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 220
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
१९१५ साली त्रिं. ना. आत्रे यांनी लिहिलेले हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे. तत्कालीन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत सखोल विचार श्री . आत्रे यांनी केला होता. त्यांनी मांडलेल्या समस्या व त्यांचे विचार त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होते. या सर्वांमध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने झुकते माप घातलेले दिसते.
या पुस्तकाचे लेखक : त्रिंबक नारायण अत्रे, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट