Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gav Tasa Changla (गाव तसं चांगलं)

Gav Tasa Changla (गाव तसं चांगलं)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dadasaheb Gawde

Publisher: Sakal Prakashan

Pages: 230

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

गाव तसं चांगलं

'गाव तसं चांगलं' हे एक चरित्र आहे. पण माणसाचे नव्हे ; तर 'पूर' नावाच्या गावाचे. 'शिक्षकांचे' गाव' अशी ओळख असलेल्या पूर गावाचे भूमिपुत्र असलेल्या लेखकाची नाळ आपल्या गावाशी घट्ट जोडलेली आहे. लेखकाला असलेला आपल्या गावाचा सार्थ अभिमान वाचकालाही आपल्या गावाची आठवण करू देतो. कालपरत्वे गावामध्ये, गावातल्या माणसांमध्ये होत असलेले बदल, अधिकाधिक शुष्क होत चाललेले नातेसंबंध, शहरी वातावरणाचा गावात होत असलेला शिरकाव लेखकाला अस्वथ करत आहे. परंतु काळाच्या ओघात परिवर्तन अटळच !  तरीही गावपांढरीचे सात्विकतेचे गीत लेखक गाऊ पाहतोय. लेखकाच्या मनात असलेला गावभिमान, गावातील बदलत्या जीवनशैलीची लेखकाला वाटणारी खंत हे सर्व मांडताना लेखकाने वापरलेली खुमासदार बोलीभाषा वाचकाला खिळवून ठेवते. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लेखकाने उभी केलेली ही 'गावकथा' वाचायलाच हवी. 

लेखक. दादाभाऊ गावडे 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन 

View full details