Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्ट)

Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्ट)

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Chandrashekhar Phanasalakar

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 113

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Gavasalelya Goshti (गवसलेल्या गोष्ट)

परदेशी भाषेतील कथाकारांच्या कथा वाचताना अशा काही कथा काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात
राजहंस आल्या ज्या वाचल्यावर काहीतरी अद्भुत असं गवसल्याचा मला आनंद झाला.
या कथा माझ्या देशाच्या भूमीपासून हजारो मैल दूर असलेल्या भूमीत घडतात. यातील बऱ्याचशा माझ्या काळाच्या शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडतात. पण त्या मला माझ्या, आपल्या, सगळ्या जगाच्या वाटल्या. काल, आज आणि उद्याच्याही वाटल्या.
मला गवसलेल्या या कथा माझी भाषा
बोलणाऱ्यांपर्यंत पोहोचवणं मला आवश्यक आणि आनंददायी वाटणं हा असं वाटण्याचाच परिपाक...

लेखक: डॉ. चंद्रशेखर फणसळकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन 

View full details