1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Gavati Samudra ( गवती समुद्र)
Gavati Samudra ( गवती समुद्र)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Conrad Richter
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 130
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Shanta shelke
गवती समुद्र
'ती सकाळ अशीच ताजी अन् टवटवीत होती. माझी गाडी सॉल्ट फोर्कच्या दिशेने वेगाने धावत होती. आकाशात शुक्राची चांदणी ऐन तेजाने तळपत होती. रात्रीच्या आणि पहाटेच्या मधल्या त्या संधिकाळाच्या वातावरणात अतिसुंदर हिरवट-निळसर छटा पसरली होती. थोड्या वेळाने त्या छटेतून मृदू जांभळा प्रकाश सर्वत्र पाझरू लागला. थंड पहाटवारा वाहू लागला. मद्यापेक्षाही अधिक उत्तेजक अशा त्या शीतल झुळका मी जणू घोटाघोटाने पीत होतो.'
लेखक. कॉनरॅड रिश्टर
अनुवादित लेखक. शान्ता ज. शेळके
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
