Akshardhara Book Gallery
Geet Umagale Nave (गीत उमगले नवे)
Geet Umagale Nave (गीत उमगले नवे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Shreya Rajwade
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 190
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गीत उमगले नवे
खक : श्रेया राजवाडे
व्यवसायाने आर्किटेक्ट.
मुंबईमध्ये नामवंत डेव्हलपरकडे काम सुरू आहे. लोकसत्ता 'चतुरा' मध्ये वर्षभर वास्तूरचनेबद्दल लेखमाला, विविध वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये विविध विषयांवर लेखन, आकाशवाणी मुंबई येथील 'ऐसी अक्षरे रसिके' साठी ललितबंधांचे सादरीकरण, मंदिर स्थापत्याबद्दल विशेष अभ्यास आणि त्याबद्दल समाजमाध्यमांवर लेखन. विविध व्याख्यानमालांसाठी निवेदन. लहान मुलांना आपली संस्कृती माहिती व्हावी म्हणून संस्कारक्षम गोष्टींच्या व्हीडिओसाठी ‘किलबिल गोष्टी' हे यू ट्यूब चॅनेल सुरू केले. 'गीत उमगले नवे' हे पुस्तक म्हणजे कित्येक गाण्यांचा आपल्या मनात रुजण्यापर्यंतचा प्रवास. एखाद्या गाण्यातले संगीत, त्यातली कविता, त्याचे चित्रीकरण ह्यातून मिळालेला उत्कट आनंद सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा केलेला प्रयत्न. एखाद्या गाण्याबद्दल सांगताना वाहणारा आनंदाचा मुक्त झरा.
लेखक : श्रेया राजवाडे
