Akshardhara Book Gallery
Genomchya Antarangat (जीनोमच्या अंतरंगात)
Genomchya Antarangat (जीनोमच्या अंतरंगात)
Share
Couldn't load pickup availability
Author: Milind Kokaje
Publisher: Rohan Prakashan
Pages: 248
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जीनोमच्या अंतरंगात
१९व्या शतकात ग्रेगोर मेंडलने आनुवांशिकता शोधण्यासाठी वाटाण्याच्या रोपांवर काही प्रयोग केले आणि सुरुवात झाली विज्ञानातल्या एका क्रांतिकारक शाखेची अर्थात जिनॉमिक्सची ! त्यानंतर बरंच संशोधन होऊन हे क्षेत्र विकसित होत गेलं आणि ते वेगाने विकसित होत आहे. आता आपण जनुकांमध्ये हवे तसे बदलण्याच्दर टप्प्यापर्यंत येऊन पोचलो आहोत. या विकासातल्या महत्त्वाच्या शोधांचा रंजक आणि रोचक इतिहास म्हणजे हे पुस्तक. हे शोध आणि प्रयोग मानवजातीच्या फायद्याचे असले, तरी त्यांमुळे निर्माण झालेले नैतिक, सामाजिक, कायदेशीर प्रश्न यांचा ऊहापोहही या पुस्तकात करण्यात आला आहे. तसंच रोगप्रतिबंध, रोगनिदान आणि औषधोपचार या क्षेत्रांत जिनॉमिक्समुळे किती आमूलाग्र बदल होत आहेत आणि ते भविष्यात कसे होणार आहेत याचा वेध घेतला आहे. जीन्स, जिनोम, डीएनए आणि आनुवांशिकता यांचा आपल्या जीवनाशी काय आणि कसा संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचलंच पाहिजे असं पुस्तक... जिनोमच्या अंतरंगात !
लेखक. मिलिंद कोकजे
प्रकाशक. रोहन प्रकाशन
