Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Genomics (जिनॉमिक्स)

Genomics (जिनॉमिक्स)

Regular price Rs.427.50
Regular price Rs.475.00 Sale price Rs.427.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Sanjay Gupte, Dr Avinash Bhondve

Publisher: Rohan Prakashan

Pages: 281

Edition: Latest

Binding: Ppaerback

Language:Marathi

Translator:---

जिनॉमिक्स

वैद्यकीय विज्ञान कल्पनेपलीकडील क्षितिजांकडे झेपावत नवनवी शास्त्र दालनं खुली करत आहे. त्यांपैकी एक दालन म्हणजे जिनॉमिक्स ! या शाखेच्या उदयानंतर वैद्यकीय विज्ञानाने मानवी जीवनातल्या अनेक घडामोडी, शारीरिक क्रिया आणि दुष्प्राप्य आजार यांचा उलगडा करण्याचा जणू चंगच बांधला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते आणि वैद्यकीय विश्लेषक व लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी या पुस्तकात या अद्भुत विज्ञानशाखेची ओळख करून दिली आहे; वर्तमानासह भविष्यात ही शाखा वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र क्रांती कशी करू शकते याचा सर्वांगीण वेध घेतला आहे.

पुस्तकातील काही विषय असे…

जिनेटिक्स आणि जिनॉमिक्स यांची ओळख ,डीएनएचं कार्य कसं चालतं ?

आनुवांशिकता आणि म्यूटेशन म्हणजे काय? , आनुवांशिक आजारांची माहिती

महत्त्वाच्या जनुकीय चाचण्या आणि त्यांती आवश्यकता , कर्करोग उपचारातील जिनॉमिक्स क्रांती

डाएट आणि जिनॉमिक्स , फोरेन्सिक सायन्स, क्रीडा, शिक्षण इ. क्षेत्रांतील जिनॉमिक्सचा वापर , आनुवांशिक आजारांबद्दलच्या केस स्टडीज आणि बरंच काही…

जिनॉमिक्स या विज्ञानशाखेच्या सर्व अंगांचा सखोल ऊहापोह करणारं, डॉक्टरांना, अभ्यासकांना तसंच सर्वसामान्य वाचकांना उपयुक्त असं पुस्तक… जिनॉमिक्स : मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा

प्रकाशन: रोहन प्रकाशन 

View full details