Akshardhara Book Gallery
Ghachar Ghochar ( घाचर घोचर )
Ghachar Ghochar ( घाचर घोचर )
Share
Couldn't load pickup availability
Author: Vivek Shanbhag
Publisher:
Pages: 118
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Aparna Naigaonkar
घाचर घोचर
मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय, सुरक्षित घरात जाण्याचं एका एकत्र कुटुंबाचं स्वप्न साकार होतं; पण नवीन घरात गेल्यावर भावनिक समीकरण बदलतात. पूर्वी खऱ्या अर्थाने एकत्र नांदणारं हे कुटुंब भावनिक दृष्ट्या दूर व्हायला लागतं. या कादंबरीच्या अस्वस्थ निवेदकाची बायको त्याला सोडून निघून जाते. या सगळ्या बदलत्या परिस्थितीकडे तो हतबुद्धपणे पाहत राहतो. पैशाची अभिलाषा कुटुंबनाशाला किंवा नात्यांमधील दुराव्याला कशी कारणीभूत ठरते, त्याचं हे प्रातिनिधी चित्र 'घाचर घोचर' मधून प्रभावीपणे समोर येतं. अस्वस्थ निवेदकाच्या प्रवाही निवेदनातून 'घाचरघोचर' या शब्दाचा अर्थ उलगडत जातो.
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

