Akshardhara Book Gallery
Ghodmunje (घोडमुंजे)
Ghodmunje (घोडमुंजे)
Couldn't load pickup availability
Author: Ravindra Pandhare
Share
Publisher:
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
घोडमुंजे
ग्रामीण भागातील एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब.. खाऊन, पिऊन सुखी. मुलगा सुशिक्षित.. पण नोकरी नाही, मग अधूनमधून घरच्या शेतावर जाणार, शेतावर काम करणाऱ्या या देखण्या, उमद्या मुलाची लग्नाच्या बाजारात पत राहत नाही. त्याला मुलगी देण्यास कुणी उत्सुक नाही.. मग लग्नासाठी तडजोड कशावर होते? आज ग्रामीण भागातील शेतकरी मुलांची लग्नं जमणं कठीण होत चाललं आहे. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत म्हणण्यापेक्षा त्या बदलल्या आहेत असं म्हणणं जास्त योग्य.. मग आल्या तडजोडी! त्या कशा होतात? तडजोड करायला तयार नसलेल्या मुलांचं, त्यांच्या संसाराच्या स्वप्नांचं काय होतं? गावाकडच्या शेतीप्रधान व्यवस्थेतील या ज्वलंत समस्येवरची कादंबरी... घोडमुंजे
लेखक: रवींद्र पांढरे
संपादन: अनुजा जगताप
प्रकाशक : रोहन प्रकाशन
