Akshardhara Book Gallery
Gita Pravachane (गीता प्रवचनें)
Gita Pravachane (गीता प्रवचनें)
Couldn't load pickup availability
Author: Vinoba
Share
Publisher: Paramdham Prakashan
Pages: 272
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गीता प्रवचनें
" गीता प्रवचनें सांगतांना माझी काय वृत्ति होती तें मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु कांही शब्द परमेश्वर मनुष्याकडून बोलवून घेत असेल तर असें मानलें जाईल की ते सगळे शब्द परमेश्वरानें बोलविले. हीं प्रवचनें देतांना मला असा भास होत नव्हता कीं मी बोलत आहे, व ऐकणाऱ्यांनाहि असा भास होत नव्हता कीं विनोबा बोलत आहे... रोजच्या उपयोगाच्या गोष्टींची यात चर्चा आहे. जीवनाशी संबंध नसलेले कोणतेहि वैचारिक वाद यात आलेले नाहीत. मला असा विश्वास आहे की खेड्यात किंवा शहरात सामान्य मजुरी करून जगणाऱ्या श्रमिकांनाहि यातून सांत्वना आणि श्रमपरिहार लाभेल... जिथे जिथे ही प्रवचनें पोहचली आहेत तिथे तिथे हृदयशुद्धीची आणि क्रिया पालटण्याची त्यांनी प्रेरणा दिली आहे. माझी वासना आहे की घरा-घरांत यांचें श्रवण, पठण-मनन व्हावे..."
लेखक. विनोबा
प्रकाशक. परंधाम प्रकाशन
