1
/
of
2
akshardhara
Kavivarya B Bh Borkar (कविवर्य बा भ बोरकर)
Kavivarya B Bh Borkar (कविवर्य बा भ बोरकर)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठीच्या मुख्य धारेत बोरकरांच्या मराठी कवितेचे स्थान अनन्यसाधारण आहे, म्हणूनच मराठीतील अनेक समीक्षकांच्या विविधांगी समीक्षेचे भाग्य तिला लाभले,त्यांच्या कवितेतील ऎहिकता आणि आध्यात्मिकतेचे व्दंव्द,निसर्ग आणि प्रेम या दोन प्रदेशांच्या काठांना धरुन त्यांच्या कवितेत वाहणारा चैतन्याचा झरा,त्यांच्या शब्दसंगीतातील नाद आणि नर्तन,रंग,रूप,रस,गंध,नाद,स्पर्शादी संवेदनांनी सर्वांगाला पुलकित करणारी तरल अनुभूती.
| Publisher | :Goa Marathi Academi |
| Binding | :Paperback |
| Pages | :177 |
| Language | :Marathi |
| Edition | :2020 |
