Akshardhara Book Gallery
Gods, Guns and Missionaries (गॉड्स, गन्स अँड मिशनरीज)
Gods, Guns and Missionaries (गॉड्स, गन्स अँड मिशनरीज)
Couldn't load pickup availability
Author: Manu S Pillai
Share
Publisher: Madhushri Publication
Pages: 688
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Savita Damle
गॉड्स, गन्स अँड मिशनरीज
आधुनिक हिंदू ओळखीची जडणघडण
युरोपीय मिशनरी सोळाव्या शतकात भारतात पहिल्यांदा आले, तेव्हा त्यांनी ज्या जगात प्रवेश केला
ते मोहमयी आणि गोंधळात टाकणारं होतं. हिंदू धर्म म्हणजे 'भक्ती व उपासनांचा सावळागोंधळ'
अशी त्यांची धारणा झाली. कारण सैतानं आणि राक्षसं यांची पूजा करणारे, स्त्रियांना जिवंत जाळणारे,
अतिशय विचित्र विधी करणारे आणि लहान मुलांना मगरींच्या तोंडी देणारे लोक अशा स्वरूपात
त्यांनी हिंदू धर्माकडे पाहिलं होतं. परंतु थोड्याच काळात हे स्पष्ट झालं, की गौरवर्णी माणसांच्या
साचेबद्ध कल्पनेहून हिंदूंची 'विभूतीपूजा' अधिकगुंतागुंतीची आहे. आणि हिंदूंना धर्मांतर करण्याची
मुळीच इच्छा नाही.
लेखक : मनू एस. पिल्लई
अनुवाद : सविता दामले
