akshardhara
Nandini ( नंदिनी )
Nandini ( नंदिनी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कही क्षण निर्मल स्तब्ध झाला. माझा चेहरा त्यान आपल्या ओंजळीत घेतला आणि हळूवारपणे मला म्हणाला नंदिनी, आपल्याला एका नव्या, चांगल्या समाजरचनेची निर्मिती करायची आहे. या प्रवासात तु मला साथ सोबत करशील? त्यान माझ्या डोळ्यात पाहिल आणि तो सौम्यपणे हसला. त्यावर मी काहीही न बोलता, मोठ्या आवेगान माझे हात, त्याच्या गळ्याभोवती टाकत, त्याच्या ओठांवर, आपले ओठ टेकवले. माझ्या ओठांच्या होकारामुळे, त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आम्ही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ त्या चांदण्या रात्री बसून होतो. सगळ हाहीतरी वेगळ्याच जगात घडत होत! एके क्षणी तो म्हणाला नंदिनी वर आकाशात बघ ! मी सहजपणे वर पाहिल ! त्यावर तो म्हणाला, आकाशातले तारे आपल्याकडे पाहून हसत आहेत. हसू देत ! म्हणत मी माझे डोके त्याच्या छातीवर टेकवत त्याला अधिकच बिलगले.
Author | :Dr Kamlesh Soman |
Publisher | :Goel Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

