Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gost Aahe Pruthvimolachi (गोष्ट आहे पृथ्वीमोलाची)

Gost Aahe Pruthvimolachi (गोष्ट आहे पृथ्वीमोलाची)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Deepti Chandrachud

Publisher: Utkarsh Prakashan

Pages: 140

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Gost Aahe Pruthvimolachi (गोष्ट आहे पृथ्वीमोलाची)

शिक्षणाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने देशाविदेशात प्रवास केला, वैविध्यपूर्ण संस्कृती पाहिली, अनुभवली, वेगवेगळ्या लोकांना भेटले. कामानिमित्त विविध गोष्टींचे उत्पादन करणाऱ्या जागतिक दर्जाच्या औद्योगिकी विश्वातल्या अनेक कारखान्यांना भेटी दिल्या.
ह्या सगळ्यातून जे काही मला भावले, उमगले ते जणू माझ्या विचारांच्या कॅलिडोस्कोपमधून आपल्यासमोर सादर करत आहे.
हा लेखसंग्रह जुन्या-नव्या संस्कृतीचा समन्वय असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.

लेखक: दीप्ती प्रदीप चंद्रचूड 
प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन

View full details