akshardhara
Prabodhanmadhil Prabodhankar (प्रबोधनमधील प्रबोधनकार)
Prabodhanmadhil Prabodhankar (प्रबोधनमधील प्रबोधनकार)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sachin Parab
Publisher: Government Book Depot
Pages: 1534
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
महाराष्ट्राच्या संदर्भात काही चर्चा सुरू असल्यास पुरोगामी महाराष्ट्र हा शब्दप्रयोग हमखास केला जातो हा पुरोगामी महाराष्ट्र आभाळातून पडला नाही त्याला पुरोगामी बनवण्याच्या प्रक्रियेत काही विचारवंतांची आयुष्ये खर्ची पडली आहेत लोकहितवादी गोपळ हरी देशमुख महात्मा जोतिराव फुले छत्रपती शाहू महाराज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे डॉ बाबासाहेब आंबेडकर या परंपरेत असणारे अखेरचे नाव म्हणजे अर्थातच केशव सीताराम ठाकरे हे होय ठाकरे यांनी ज्या माध्यमातून हे कार्य केले त्याचे नाव प्रबोधन म्हणून तर ठाकरे यांची प्रबोधनकार ठाकरे अशी ऒळखच निर्माण झाली प्रबोधन या नियतकालिकाचा पहिला अंक मुंबईहून १६ ऑक्टोबर १९२१ या दिवशी प्रसिध्द झाला म्हणजेच २०२०-२०२१ हे प्रबोध्न चे शताब्दी वर्ष होय
| ISBN No. | :GOV0038 |
| Binding | :Hardbound |
| Pages | :1534 |
| Language | :Marathi |
| Edition | :2021 |
