Skip to product information
1 of 2

akshardhara

P L Asa Asami (पु ल असा असामी)

P L Asa Asami (पु ल असा असामी)

Regular price Rs.259.00
Regular price Rs.259.00 Sale price Rs.259.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत किंवा स्वत: पुलंच्या शब्दात म्हणायच तर खेळिया अनेक क्षेत्रांत केलेला संचार भाषेवरची जबरदस्त हुकूमत लोकांना मोहवून टाकणार बहुविध साहित्य मी स्वत:च पुलंच्या साहित्याची इतकी पारायण केलेली आहेत की आता नव्यान वाचायला घेतल इतक्या वर्षांनी तर पुढची ऒळ आपसूख आठवते बर माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा दातृत्व पुष्कळ उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेल धन सरकारी ठोकशाहीविरूद्ध उभ ठकण्याच कर्तुत्व दोनदा दाखवलेल एक आणीबाणीच्या कालखंडात प्रचारसभांमध्ये भाग घेउन दोन लोकशाही हवी आहे ठोकशाही नको अस महाराष्ट्रभूषण या सरकारी पुरस्काराचा स्वीकार करताना सरकारला खडसावून माणसात मिसळून माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद पत्नीन मतभेद आणि नाराजी व्यक्त केली उमदेपणान नम्र स्वीकार मुख्य धारेतली लोकप्रियता लाभली तिचा वापर करून दलित साहित्याच जाहीर कौतुक कोणत्या आधारावर या माणसाच उण काढणार जागाच नाही त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात त्यांना जाऊन जवळजवळ एकोणवीस वर्षं उलटून गेली मधल्या वर्षांत काळान कूस पालटली जग कधी नव्हे इतक जवळ आल नि आमूलाग्र बदलल तरीही या माणसाची लोकप्रियता अबाधित

ISBN No. :GOV0046
Author :P L Deshpande
Publisher :Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
Binding :Hardbound
Pages :517
Language :Marathi
Edition :Latest
View full details