Skip to product information
1 of 2

akshardhara

Bharatiy Vadye ( भारतीय वाद्ये )

Bharatiy Vadye ( भारतीय वाद्ये )

Regular price Rs.200.00
Regular price Sale price Rs.200.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: B Chaitanya Deo

Publisher: Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal

Pages: 236

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

अठराव्या शतकात भारतीय विद्यांबद्दल संशोधन सुरू झाल्यापासून भारतीय संगीतविषयी कुतुहल जागे झाले. संगीताबद्दल बरेचसे संशोधनही झाले आहे. परंतु त्यात वाद्यांविषयी पध्दतशीर व सांगोपांग विवेचन अजून आढळत नाही. काही त्रोटक माहिती देणारी छोटी पुस्तके, कोठे एखाद्या पुस्तकात एखादे प्रकरण, काही तुरळक लेख, एवढेच साहित्य वाद्यांबद्दल उपलब्ध आहे. ही उणीव अंशत: भरून काढण्यासाठी हा ग्रंथ तयार केला आहे. 

Author :B Chaitanya Deo
Publisher :Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal
Binding :Hard Bound
Pages :236
Language :Marathi
Edition :2021
View full details