Skip to product information
1 of 2

akshardhara

Mukya Jangalachi Garjana (मुक्या जंगलाची गर्जना )

Mukya Jangalachi Garjana (मुक्या जंगलाची गर्जना )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

पृथ्वीच्या निर्मितीबरोबरच पर्यावरणाचा जन्म झाला. पर्यावरणाने सृष्टीला सौंदर्य बहाल केले. सजीवाला जगण्याचा स्त्रोत निर्मान करून दिला. माणसाने पूर्वापार कु-हाड आणि बंदुकीची दिशा जंगलाकडे वळविली. माणूस आपल्या बदलत जाणा-या चंगळवादी जीवनशैलीमुळे जंगलंच्या जंगल गडप करून स्वत:ची तुंबडी का भरत आहे
ISBN No. :Gra0001
Author :Arjun Vhatkar
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details