Skip to product information
1 of 2

akshardhara

Prakashache Bet (प्रकाशाचे बेट)

Prakashache Bet (प्रकाशाचे बेट)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एक जग असतं आपल्या सर्वसामान्य माणसांच्या कोषापलिकडचं - वेगळं आणि अनोळखी. गरिबी, बेकारी, अंधश्रध्दा यांच्या विळख्यात अडकलेल्या तरूण - तरूणींचं ज्यांना शाळेत जयाला जमलंच नाही वा शाळा मधूनच सोडावी लागली अशांचं यांच्या भविष्यात अंधार असतो, त्यांची छोटी स्वप्नंही साकार करणं म्हणजे असते लढाई असं. असे युवक - युवती जेव्हा केसवा च्या युवा परिवर्तन च्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचे विचार बदलतात.

ISBN No. :GRA0002
Author :Anuradha Gore
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :121
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details