NaN
/
of
-Infinity
akshardhara
Jwalamukhichya Tondavar (ज्वालामुखीच्या तोंडावर)
Jwalamukhichya Tondavar (ज्वालामुखीच्या तोंडावर)
Regular price
Rs.300.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.300.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ज्वालामुखीच्या तोंडावर : इंदिरा गांधींची हत्या होऊन 33 वर्षे झाली तरी त्यांची प्रतिमा आणि प्रभाव कमी झालेला नाही. त्यांना इतिहासातून पुसुन टाकण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या आणि त्यागाच्या खुणा व स्मृती सर्वत्र, लोकमानसात कोरल्या गेल्या आहेत. अॅन्टार्टिकापासून अवकाशापर्यंत देशाची झेप नेणार्या, बांगला देशाची निर्मिती करतानाच पाकिस्तानचा दारूण करणार्या, युद्धातच नव्हे तर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात अग्रस्थानी राहणार्या, जगातील दीडशेहून अलिप्त राष्ट्रांचे तेजस्वी नेतृत्व करणार्या, अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता देशाचा जाज्वल्य अभिमान जागवणार्या, बँक राष्ट्रीयकरणापासून हरित क्रांतीपर्यंत आणि वीस कलमी कार्यक्रमापासून ते पर्यावरण संवर्धनाची दिशा देणार्या आणि भारताला नेहरूंनी दिलेल्या सार्वभौमत्वाचे कवच समर्थ करणार्या इंदिरा गांधींच्या संघर्षमय आणि चित्तथरारक जीवनाचा हा शोध...
View full details
Author | :Kumar Ketkar |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :288 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |