Skip to product information
1 of 2

akshardhara

Pithai Te Pikave (पिठाई ते पिकवे)

Pithai Te Pikave (पिठाई ते पिकवे)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

असेच एक व्यक्तिमत्व अनिल पटेल एक यशस्वी उद्योजक एक शांत, निगर्वी, निर्मळ व्यक्तिमत्व एवढेच नव्हे, तर अजूनही बरीच विशेषण अनिलभाईंच्या नावापुढे आहेत. १९९७ ला इंटरनॅशनल लायन्स क्लबच्या बोत्सवाना, झिम्बाब्वे, मालावी, मोझाम्बिक या चार देशांचे मिळून होणार्‍या रिजनचे गव्हर्नर म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले, गुजरातमधील खेड्यातून येऊन द. अफ्रिकेतील बोत्सवाना देशात आपला उद्योगधंदा उभारणारे तो दिवसेंदिवस पुढे नेणारे, प्रकृतीचे आव्हान स्वीकारून त्यालाही समर्थपणे तोंड देणारे, किडन्यांचे प्रत्यारोपण झाल्यावर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी एका तरूणाला लाजवतील इतके कार्यमग्न राहणारे अनिलभाई त्यांच्या जीवनप्रवासातील काही आठवणी.

ISBN No. :GRA0202
Author :Shubhangi Patil
Binding :Paperback
Pages :190
Language :Marathi
Edition :2021
View full details