Gajalachya Ujedat Gajal (गझलच्या उजेडात गजल)
Gajalachya Ujedat Gajal (गझलच्या उजेडात गजल)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गझलेला जडत्वात रस नाही, तिचा सगळा रोख आणि प्रवास आहे तो चैतन्याकडे. गझल जडत्वाला टाळणारा नाही, पण त्याला ती सोबत घेणारही नाही. तपशीलजन्य कवितेकडे डोळे असतात. अशा कवितेला सतत पाहायच असत, खूप काही पाहायच असत आणि जे पाहिलय त्याच वर्णन करायच असत. गझलेला नुसत पाहण्यापेक्षा कितीतरी अधिक जाणवू द्यायचय जे जाणलय त्यातही वरच्या श्रेणीच तिला जाणून घ्यायच असत. जे जाणल ते आरसपानी सूत्ररूपात मांडण हेच गझलेच मूलभूत गझलत्व. गझलेकडे जे डोळे आहेत ते भेदक आहेत. त्याच्यापेक्षा अधिक भेदक आहे ती तिच्याकडची आरसपानी दृष्टी.
ISBN No. | :GRA0204 |
Author | :Chandrashekhar Sanekar |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |